नागपूर :- नागपुर ग्रामीण जिल्हयात दारूबंदी कायदा अंतर्गत देशीदारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले.
पोलीस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी येथे महीला आरोपीवर एका १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन कुही येथे आरोपी नामे जयपाल किशन मोटघरे, वय ६० वर्ष, रा.वार्ड क्र ०३, आकोली ता. कुही जि. नागपूर याचेवर १ गुन्हा नोंद आहे.
दोन्ही कारवाईत एकुण २४३० मिली देशी दारू किंमती १०८०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.