spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहारच्या विद्यार्थिनीने गाठली राष्ट्रीय हँडबाल स्पर्धा

नागपूर :- हँडबाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे आयोजित सब -ज्युनियर हँडबाल स्पर्धा चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये सी.पी.अँड बेरार एज्युकेशन सोसायटी संचालित प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर ची विद्यार्थिनी मनस्विनी हरडे हिची निवड सब-ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र टीम मध्ये झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना कुळकर्णी व हँडबॉल चे प्रशिक्षक ओमप्रकाश शाहू तसेच शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मनस्वीनी ला शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

Popular Articles