spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गट ग्रामपंचायत घोटमुंढरी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन

किशोर साहू, मौदा :- खात – रेवराल जि प क्षेत्रातील गट ग्रामपंचायत घोटमुंढरी अंतर्गत येत असलेल्या घोटमुंढरी, ढोलमारा ,आष्टी येथे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला, त्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल,ग्रामपंचायत सरपंचा चंदा गेडाम, उपसरपंच शाम वाडीभस्मे, सदस्य विलास पटले,अरविंद भोयर, श्रीनाथ पटले, अरविंद भोयर, विलास पटले, मौसमी घरडे, शंकर पटले, जोसना रावते, अपूर्वा पडोले, संगीता चमाट, पूजा पटले, अक्षय आकरे, श्रावण लिचडे, सुब्बाराव इने, माधोराव ढोलवार, सुरेश देवतारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.