आज नागपूर विधानभवनावर कोळी महादेव समाजाचा लाखोचे संख्येने मोर्चा धडकणार

0
41

<p>&&num;8211&semi; मागणी जनगणना आयोगाचे आदेशानुसार पोटजातीची नोंदच घेतली नाही&period; १९५० पूर्वीचे दाखले कसे मागता&quest;”<&sol;p>&NewLine;<p><strong> — सरकारला कोळी महादेव समाजाचा सवाल&period;राज्यातून नागपुरात लाखोचे संख्येने गट तट विसरून शक्तीप्रदर्शन मोर्चा&period;&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सरकार कडून निर्णय घेण्यासाठी आमदारांनी लक्षवेधी सूचना सादर केली<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>अमरावती &colon;- <&sol;strong>जनगणना आयोगाचे आदेशानुसार सन १९०१ ते १९४१ या कालावधीतील जनगणनांत पोटजातींची नोंदच घेतली नाही&comma; जमातीच्या नागरिकांकडून &OpenCurlyDoubleQuote;१९५० पूर्वीचे दाखले” मागणे सरळ अन्यायकारक असल्याची ठाम भूमिका कोळी महादेव शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे&period; या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून सुधारित आदेश काढावे&period;मुजोरी संबंधित अधिकाऱ्यांना समज द्यावी&comma; अशी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात मागणी शिष्टमंडळाने केली&period;<&sol;p>&NewLine;<p>जातप्रमाणपत्र मिळवताना समाजाला भेडसावणाऱ्या अडचणींचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच सादर करण्यात आले असून&comma; त्यात १० डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विधानभवनावर होणाऱ्या मोर्च्याची माहितीही देण्यात आली आहे&period; शासनाने या संदर्भात तातडीने न्यायोचित निर्णय घ्यावा&comma; असा आग्रह आयोजकांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>या मोर्चासाठी आदिम दत्ताभाऊ सुरवसे&comma; प्रा&period; बाळासाहेब बळवंत&comma; डॉ&period; महेंद्र काळे&comma; प्रा&period; खानापुरे&comma; रमेशराव पिठलवाड&comma; मनोहर कोळी&comma; प्रशांत आढे&comma; गजानन पेठे&comma; उमेश ढोणे&comma; अरविंद चांदीकर&comma; भिका कडू&comma; सोनवणे&comma; लक्ष्मण नागपूर व अमरावती विभागातील कोळी महादेव अनुसूचित जमाती संघर्ष समितीचे पदाधिकाऱ्यांनी सरकारला इशारा दिला आहे मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा या साठी १० तारखेला मोर्चा नागपुरात दाखल होत आहे&period;<&sol;p>&NewLine;