spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत भेट

नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

राज्यपाल वर्मा हे आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या कार्यालयात त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांसोबत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतील ही त्यांची पहिली भेट आहे.

Popular Articles