चोरबहुलीत किंग व्हल्चर दुर्मीळ गिधाडाचे दर्शन

0
41

चोरबहुली परिसरात दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या किंग व्हल्चरचे दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमी, पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या सुमारास हा पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसून आला. काही वेळ तो एका उंच झाडावर विसावल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर निसर्गाची स्वच्छता करताना स्वच्छतादत.

छायाचित्र :- विजय सोनटक्के