नागपूर :- टिळक पत्रकार भवनाला महापौर नीता ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी टिळक पत्रकार भवनाचे उपाध्यक्ष प्रभाकर दुपारे आणि ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत पात्रीकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, सभापती अश्विनी जिचकार, मीडिया प्रमुख पवन तिवारी उपस्थित होते.
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper. For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.