spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी रोड परिसरातील फीडर मेन लाईनवर गळतीमुळे एकूण २६ क्षेत्रांवर प्रभाव

साई मंदिर, कामठी रोड परिसरातील एअर व्हॉल्व्ह जवळील के१३०० फीडर मेन लाईनवर गळती आढळून आली आहे. सदर गळती दुरुस्तीसाठी तातडीने आपत्कालीन शटडाउन घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

या गळतीमुळे व दुरुस्तीच्या कामामुळे बुधवार दिनांक २८ मे, २०२६ ला खालील कमांड एरिया (CA) मधील सायंकाळचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे :

१. नंदनवन एक्झिस्टिंग ESR CA

२. नंदनवन ESR 1 CA

३. नंदनवन ESR 2 CA

४. ताजबाग ESR CA

५. खरबी ESR CA

६. शांतिनगर ESR CA

७. वांजरी ESR CA

८. बस्तरवाडी IA CA

९. बस्तरवाडी IB CA

१०. बस्तरवाडी 2 CA

११. भारतवाडी ESR CA

१२. कळमना ESR CA

१३. सुभाननगर ESR CA

१४. मिनीमाता ESR CA

१५. भांडेवाडी ESR CA

१६. लकडगंज ESR 1 CA

१७. लकडगंज ESR 2 CA

१८. बाबुलबन ESR CA

१९. पारडी ESR 1 CA

२०. पारडी ESR 2 CA

२१. बिनाकी एक्झिस्टिंग ESR CA

२२. बिनाकी ESR 1 CA

२३. बिनाकी ESR 2 CA

२४. उप्पलवाडी NIT ESR CA

२५. इंदोरा ESR 1 CA

२६. इंदोरा ESR 2 CA

युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून शक्य तितक्या लवकर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी सहकार्य करावे व पाण्याचा जपून वापर करावा, ही विनंती.

पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.

Popular Articles