छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरी अभियानाचे आयोजन

0
25

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्णयान्वये, गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत महसूल क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस विविध शासकीय सेवा व सोयी सुविधा गतिमान पद्धतीने उपलब्ध करुन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरी अभियान गडचिरोली विधानसभा मतदार संघ क्षेत्रात राबविण्यात येत आहे.

त्यानुसार गडचिरोली विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील (गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्याकरीता) मुख्य कार्यक्रम 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वा. सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात येत आहे. असे नोडल अधिकारी तथा तहसिलदार, गड