spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

 

नागपूर, दि ४ :  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या  जयंतीनिमित्त आज नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.  यावेळी तहसिलदार (सामान्य प्रशासन) ऋतुजा पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles