spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नागपूर :- माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त( सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles