Home Latest News ग्रामपंचायत येसंबा येथे हर घर तिरंगा उपक्रम 

ग्रामपंचायत येसंबा येथे हर घर तिरंगा उपक्रम 

0
63
किशोर साहू :मौदा ,ता. १४ : (दि.१३) ला ग्रामपंचायत येसंबा येथे अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला . उपसरपंच धनराज हारोडे यांचा हस्ते ध्वारोहण करण्यात आले. सोबतच प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या रेवती डडूरे, आशावर्कर सुषमा गजभिये, अंगणवाडी सेविका माया चकोले, कांता गजभिये,दिनेश हारोडे, शालु मेश्राम, अंगणवाडीचे विद्यार्थी, गावकरी व नागरिक उपस्थित होते.