कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका नामवंत रिसॉर्ट मध्येव आरोपीने कामठी रहिवासी अल्पवयीन मुलीस नेऊन तिच्या इच्छेविरुद्धवजबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक अत्याचार केला.व त्यानंतर आरोपीने पीडितेला वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे सुरू केले आरोपीच्या या जाचक त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या आईला सांगितल्या वरून पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विपुल किशोर पाटील वय 27 वर्षे रा तारसा रोड, कन्हान विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64(2),75( 2),351(2),सह कलम 4,12बाल लैंगिक अत्याचार अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.