Saturday, February 21, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्रा प येसंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

किशोर साहू, मौदा :- ग्रा पं येसंबा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे, पोलीस पाटील नरेंद्र राऊत, भोजराज घरजाळे, नंदलाल धुर्वे, विठोबा कडु, राजहंस पाठेकर, ग्रा पं कर्मचारी संजय गजभिये, आणि बालगोपाल उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com