Wednesday, March 11, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

मुंबई :- लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मेघदूत निवासस्थान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आदी यांनीही लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com