spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खासदार श्यामकुमार बर्वे यांची सांत्वना भेट

कामठी :- येथील वारीस पुरा ,शिवपांचायत नगर रहिवासी पारसे कुटुम्बातील राजस्थान येथे देवदर्शनला जात असतानी झालेल्या अपघाता बाबत मृतक कुटूबीयांच्या घरी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी सांत्वना भेट दिली.

याप्रसंगी ,माज़ी नगराध्यक्ष शकुर नागाणी ,नगरसेवक काशिनाथ प्रधान, अहफाज ,फारूक ,साकिब,अमीन, अलंकार गजभिये , कामरान, नगरसेवक अनिल सूर्यवंशी, अनवर, सेवादल चे अध्यक्ष डॉ सुनिल वाघमारे, प्रकाश लाइन पांडे, तुषार दावानी ,राजकुमार गेड़ाम ,माजी नगरसेव्क् आसिफ् सारमातीया इत्यादी उपस्थित होते.

Popular Articles