कन्हान ला जुलुस काढुन ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी

0
76
Oplus_131072
 
कन्हान ८ : –  जश्ने ईद मिलादुन्नबी च्या पावन पर्वावर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलूस काढुन ईद मिलादुन्नबी उत्साहात साजरी कर ण्यात आली.
             शहरात हुज़ुर नबिये करीम मोहम्मद सल्लाह हो वसल्लम ची विलादत जश्ने ईद मिलादुन्नबी पावन पर्वावर सुन्नी मस्जिदें रजा पटेल नगर कन्हान येथुन विशाल जुलूस हजरत इमाम इस्माइल सलमानी च्या नेतुत्वात काढण्यात आला. जुलूस मध्ये मुले, युवकांनी हुज़ूर च्या शान करिता नातशरीफ़, सालातुसल्लाम वाचत आपली अकीदत सादर केली. जुलूस महामार्गा ने नगर भ्रमण करित गांधी चौकातुन सुन्नी मस्जिदें रज़ा येथे पोहचुन तेथे दुआ मागण्यात आली. जुलूस चे चौका-चौकात, जागो-जागी विविध सामाजिक, राजकिय पक्षाच्या नागरिकांनी स्वागत करून शरबत, शितप्रेय, पाणी, वितरण करण्यात आले. या जुलूस मध्ये जनाब हाजी शफीक शेख, मौलाना जैनुल आबेदीन, शेख अकरम कुरैशी, अब्दुल लतीफ़ शेख़, फिरोज़ मोहम्मद, अब्दुल रशीद पठान, अजीम शेख़, फिरोज़ खान, इसराइल शेख़, शादाब कुरैशी, नफीस खान, शाहिद रज़ा, जाकीर कुरैशी, मोहसिन खान, एतेहशाम सय्यद, सईद खान, वहीद शेख़, नफीस खान, चांद शेख़, शाकीर शेख़, गौस मोहम्मद, सोनु खान, इसराइल खान, फय्याज खान, सय्यद जाफर अली, हामिद बेग, शाहिद पठान, नसर खान, अलीम शैख, अरशद खान, शहनवाज़ कुरैशी, रेहान कुरैशी, असलम शेख, मोहसिन कुरैशी, सलमान शेख़,आसीफ कुरैशी, अकबर सय्यद, अहमद शेख, शाहरुख खान सह बहु संख्येने कन्हान, काद्री, खदान येथील समाज बांधव सहभागी झाले होते.