हिच्यापुढे स्वर्गातल्या अप्सरा, रंभा, मेनकाही फेल; कमालीची सुंदर दिसतेय, ‘मैने प्यार किया’ फेम भाग्यश्रीची लेक

0
88

Avantika Dassani Beautiful Pics: 'मैने प्यार किया'मधील अभिनेत्री भाग्यश्री आजही तिच्या सौंदर्यानं चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. तिच्या प्रमाणेच तिची मुलगीही तिच्या पावलावर पाऊल ठेवतेय...
भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानीनं 2022 मध्ये 'मिथ्या' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं चाहत्यांना चक्क भूरळ घालते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आहेत, जे साक्ष देतात की, अवंतिका तिची आई भाग्यश्रीपेक्षा कमी सुंदर नाही.
भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानीनं 2022 मध्ये ‘मिथ्या’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं चाहत्यांना चक्क भूरळ घालते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आहेत, जे साक्ष देतात की, अवंतिका तिची आई भाग्यश्रीपेक्षा कमी सुंदर नाही.
अवंतिका लाल रंगाच्या ब्रालेटसह मॅचिंग ब्लेझर आणि पॅन्टमध्ये खूपच सुंदर दिसतेय. तिनं तिच्या मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे.

या काळ्या ड्रेसमध्ये अवंतिका खूपच सुंदर दिसतेय. या ड्रेससोबत तिनं व्हाईट स्टड आणि एकदम लाईट मेकअप केला आहे.

अवंतिकानं हिरव्या कॉर्सेटसह गडद हिरव्या रंगाचा फ्लोरल ब्लेझर वेअर केला आहे. तिचा लूक खूपच स्टायलिश दिसतोय.

या पिंक फ्रॉकमध्ये अभिनेत्री बार्बी डॉलसारखी दिसतेय. तिचा हा सनकिस्ड फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेसा आहे.

या सिल्व्हर रंगाच्या चमकदार शॉर्ट ड्रेसमध्ये अवंतिका खूपच ग्लॅमरस दिसतेय. काळ्या चष्म्यात, अभिनेत्री तिच्या आकर्षक अंदाजात दिसतेय.

मॅचिंग बॉटमसह कट स्लीव्ह ब्लेझर घातलेली, अवंतिका खूप छान दिसतेय. भाग्यश्रीसोबत पोज देताना, या फोटोमध्ये ती अगदी तिच्या आईसारखी दिसतेय.

ट्रेडिशनल अंदाजातही अवंतिका खूप गोंडस दिसतेय. अभिनेत्रीनं ही गुलाबी रंगाची साडी अतिशय सुंदरपणे नेसलेली दिसतेय.

ही अभिनेत्री हेव्ही गोल्डन लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसतेय. त्यासोबत मॅचिंग दागिने तिच्या सौंदर्यात भर घालतायत.

अवंतिका साडीत खूप सुंदर दिसतेय. अभिनेत्रीनं ही व्हाईट फ्लोरल साडी मॅचिंग चोकरसोबत स्टाईल केली आहे.

अवंतिका पिवळ्या फुलांच्या प्रिंटेड साडीसह हेवी वर्क ब्लाउज परिधान करताना दिसतेय. तिनं केसांमध्ये गजरा घालून तिच्या लूकला एक क्लासी टच दिला आहे.

source : abpमाझा