मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी ध्वजारोहण तसेच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आ. श्रीकांत भारतीय, आ.अभिमन्यू पवार, आ.प्रवीण पोटे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सह-मुख्यप्रवक्ता विश्वास पाठक, प्रदेश प्रवक्ता मा. अतुल शाह, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा शलाका साळवी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, ज्येष्ठ नेते बसवराज पाटील, हरिता अग्रवाल, कमलाकर दळवी, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात ध्वजवंदन


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



