Sunday, April 12, 2026
spot_imgspot_img
spot_img

महान समाजसुधारक महात्मा फुले यांना जयंती निमित्त मनपा तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर :- महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे अग्रदूत, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त मुख्यालयात नागपूर महानगर पालिकेच्या उपमहापौर लिला हाथीबेड व स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे यांना महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. प्रसंगी जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, शैलेश जांभूळकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. तत्पुर्वी कॉटन मार्केट स्थित महात्मा फुलेंच्या पुतळ्याला उपमहापौर लिला हाथीबेड यांनी माल्यार्पण केले. प्रसंगीअग्निशमन विभागाचे जवान उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com