spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अटल क्रिडा सांस्कृतिक महोत्सवात कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा अव्वल

तिरोडा :-  जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बोंडगाव देवीच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला जि प हायस्कूल परसवाडा च्या विद्यार्थिनी विद्यार्थिनी जिल्ह्यात अव्वल प्रथम क्रमांक पटकाविला खो खो 9 ते 12च्या मुली, व सांस्कृतिक मध्ये पाच ते आठ च्या मुली प्रथम असून एकपात्री अभिनव एका नृत्य समूह नृत्य, स्पर्धेत क्रमांक पटवल्या पटकविल्याबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष चतुर्भुज बिसेन जि प सदस्य,व उपाध्यक्ष हुपराज जमईवार पंचायत समिती सदयस, ड्रा. चेतलाल भगत पं सं सदयस, सरपंच उषा बोपचे, मणिराम हिंगे, सर्व शाळा समिती सदयस, प्रचार्य मारकाम,यांनी अभिनंदन केले. चमू शिक्षक सुनील कड व, वाघाळे, गौतम, रूपाली बाणेवार, ठाकरे, गोंधुळे यानी अथक परिश्रम केले.

Popular Articles