spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागीय आयुक्त कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नागपूर :- भारतातील पहिल्या शिक्षिका, भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आणि आद्य आधुनिक विद्रोही मराठी कवियित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.