– महाराष्ट्र ओबीसी कृती समितीवर अध्यक्षपदी श्रावण फरकाडे तर महासचिव पदी मोरेश्वर भादे यांची निवड
नागपूर :- महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत संरक्षक मंडळ वरिष्ठ सल्लागार समितीचे अंतर्गत डॉ. नामदेराव राऊत, प्रकाश सिद्ध, पी.आर. बडगुजर, एस.एम. बडगुजर, व्ही.डी.पाटील, डी.डी.सोनटक्के, शालिक नेवारे, मधुकर चोपडे, अनंतलाल दमाहे, हेमंत ढोलेसह यांच्या अंतर्गत एकमताने कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून ते अशा प्रकारे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रावण फरकाडे, नागपूर कार्याध्यक्ष राम खरपूरिया – मुंबई संपर्क प्रमुख नरेंद्र बडगुजर -पाचोरा महासचिव मोरेश्वर भादे नागपूर, कोष्याध्यक्ष मुकुंद मुसळे नागपूर, सचिव दीपक नेवे -पुणे, सहसचिव भूषण कडेकर, पुणे, प्रल्हाद कासकर, कोकण उपाध्यक्ष विलास पाटील, श्याम सरंगिरे, मुकुंद अडेवार, संदीप गोलाईत , महेश आप्पा शेटे, अनिल बोरसे, सहकोष्याध्यक्ष विकास संसारे, रवींद्र गोलांडे प्रसिद्धी प्रमुख आशाद शेख, राजेश यावलकर, द्वारकादास फटाले, बाजीराव अहिरे, दिलीप महाजन, संजय नेवे संदीप महाजन पाचोरा कायदेविषयक सल्लागार ॲड. चंद्रकांत बिडकर,ॲड. सुभाष गोजे, ॲड. प्रभाकर डोबले, ॲड. अविनाश पाटील, नरेंद्र कापगाते तथा सदस्य मिलिंद मसादे, अशोक भाले, शांताराम गुजर, हरीश खंडाईत, प्रतीक बिडकर, विजय कुमार अडिकीने, विक्की पीटर, श्रीनिवास साफल्या, दिलीप पारसने, मनोहर पठाडे, अजय फरकाडे, रोहिदास चौधरी, प्रल्हाद कासकर, सतीश पाटील, जी.एम.पाटील. संघटनाचे मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समूहाला रज्य ओबीसी सूची प्रमाणेच केंद्रीय ओबीसी सूची मध्ये समावेश करिता प्रयत्न करणे. राज्य व केंद्र सरकारच्या शासकीय योजना ओबीसी समाज बांधवांपर्यंत पोहचविणे, ओबीसी विध्यार्थी यांना शिष्यवृत्ती बद्दल मार्गदर्शन करणे, रोजगार संधर्भात मार्गदर्शन करणे, व ओबीसी करीता कल्याणकारी योजना व कार्यक्रमाचे आयोजन करणे इ. उद्देशपुती करीता महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती महासचिव मोरेश्वर भादे यांनी दिली.




