किशोर साहू, मौदा :- सावित्रीबाई एकता बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित मानवता कॉन्व्हेंट दहेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांच्या फोटोचे पूजन करून संपूर्ण शिक्षकवृंद दामोधर आंबिलढुके,पौर्णिमा देशमुख,प्रगती आंबीलदुके, भावना देशमुख, रीना देशमुख यांनी आपल्या छोट्याशा विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्याबद्दल माहिती दिली.