नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांची मीटिंग व पक्ष प्रवेश सोहळा .सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी पक्ष कार्यालय गणेशपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नागपुर चे निरीक्षक माजी आमदार राजेंद्र जैन, नागपुर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांचे मार्गदर्शनात प्रदेश संघटन सचिव नूतन रेवतकर यांचे नेतृत्वात राकापा (श.प.) गट व काँग्रेसमधील महिला पदाधिकारी मंजूषा सोनोले, शशिकला भोंगाडे, वर्षा पाटील, नीता सोमकुवर,

Home Latest News रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकाऱ्यांची मीटिंग व पक्ष प्रवेश सोहळा



