spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागीय लोकशाही दिनात एकही अर्ज प्रलंबित नाही

नागपूर, दि १२ :  विभागीय आयुक्तालयात आज आयोजित विभागीय व महिला लोकशाही दिनामध्ये एकही प्रकरण प्राप्त झाले नसून यापुर्वीच्या लोकशाही दिनातील कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही.

सह आयुक्त (पुनर्वसन) प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिनात विभागीय उपायुक्त महिला व बालविकास, शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, वस्तू व सेवा कर, कामगार विभाग, जिल्हा परिषद, अपर राज्यकर आयुक्त, मुख्य वनरसंक्षक आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.