किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे संध्याकाळी 4:30 वाजता उपसरपंच रविन्द्र ढोमणे , माजी सरपंच संदीप आंबिलढुके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश निरगुळकर ,उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पठाण तबस्सुम , ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे आणि पोलीस पाटील प्रशांत वाडीभस्मे, चंद्रमनी पाटील, राजाभाऊ देशमुख, ग्यानीवंत गिर्हेपुंजे, चरण वाडीभस्मे, संजय न्यायखोर, यांच्या उपस्थितीत एकत्रित सहभागातून तान्हा पोळा साजरा करण्यात आला. शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला .
जि प प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे तान्हा पोळा साजरा


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




