– तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा – आमदार विजय रहांगडाले
गोंदिया १५ :- संयुक्त राष्ट्राच्या महासभेने शास्वत विकासासाठी 2030अजेंडा स्विकारला सर्वांना घेऊन चला हा जागतिक कार्यक्रमाच्या गाभा आहे संयुक्त राष्ट्रसंघाने 17 सास्वत विकासाची ध्येयअंतर्गत 169 लाख उद्दिष्ट जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी एक जानेवारी 2016 पासून भारतात सुरू करण्यात आली भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने सास्वत विकासाच्या ध्येयाच्या स्थानीकरणासाठी शाश्वत विकासाची ध्येय नवरत्न संकल्पनेमध्ये रुपांतर केले असून त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी पंचायत राज संस्थेचे मोठे योगदान असून त त्रिस्त्रीय संस्थेमार्फत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे राज्यातील बहुतास पंचायत राज संस्थेमार्फत राबविल्या जातात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद प्रोत्साहित करून कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे विविध विभागाच्या योजना जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जातात सदर योजना ची प्रभावी जलद गतीने अंमलबजावणी करून त्याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावा यातून लोकांचे जीवनमान उंचावणे ग्रामपंचायत मध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे , ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे महाराष्ट्रातील थोर संत परंपरेच्या सहभाग घेणे आरोग्य शिक्षण उपयोजिका सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीच्या सहभाग वाढवून पंचायतराज संस्था गतिमान करणे या सलगनभेदीतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाने सुरू केले यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांना 25 26 या आर्थिक वर्षात पासून तालुका जिल्हा महसूल विभाग अशा च्या स्तरावर प्रोत्साहन देण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार राबविण्याची मान्यता देऊन यात सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम करणे पंचायत समिती स्वनिधी सीएसआर लोकवर्गदूप पंचायतराज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे मनरेगावर इतर योजना चे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसभा व श्रमदान माध्यमातून लोकसभा निर्माण करणे या विषयावर अभिवानाच्या कालावधी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असून या योजनेची पूर्वतयारी संपूर्ण जिल्ह्यात तालुक्यापासून करण्यात आली 2 ऑक्टोंबर गांधी जयंती पासून संपूर्ण ग्रामपंचायत आपल्या दैनंदिन केलेल्या अभियानाच्या अहवाल याप वर पाठवणे आवश्यक राहील असे प्रतिपादन आमदार विजय रांहगडाले यांनी उपस्थित सर्व ग्रामपंचायत चे सरपंच, ग्रामसेवक,सगणक आपरेटर, रोजगार सेवक, सदयस व अधिकारी केलें. सर्व प्रथम राष्टसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांच्या तेलचित्राला मळ्यापन करण्यात आले. यावेळी सभापती तेजराम चोव्हाण, जिल्हा परिषद सदयस चतुरबूज बिसेन, उपसभापती सुनंदा पटले, हुपराज जमईवार उपसभापती सदयस पंचायत समिती. कुंता पटले, जयप्रकाश पटले, विजय बिनझाडे, वनीता भांडारकर, पर्मिला भलावि, ज्योती सरनागात, कविता सोनेवाने, ड्रा. चेतलाल भगत, दीपाली टेंभेकर, रिता पटले, जिन्टेद्र चौधरी, गट विकास अधिकारी संगमित्रा कोहले,शहायक गट विकास अधिकारी अरुण गिरेपुनंजे, सर्व अधिकारी, उपस्थित होते. प्रास्ताविक बी डि ओ सगंमित्रा कोले यांनी व चतुरबूज बिसेन, तेजराम चोव्हाण, हुपराज जमईवार, सुनंदा पटले, यांनी ही मार्गदर्शन केलें कार्यशाळा ला लीलाधर पटले येसदा चे जिल्हा परिषद चे कार्यक्रम अधिकारी यांनी सविस्तर सरपंच, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर, रोजगार सेवक, सर्व विभाचे कर्मचारी, अधिकारी यांना मार्गदर्शन केले, संचालन अनुप भावे विस्तार अधिकारी, आभार शितेस पटले विस्तार अधिकारी पंचायत यांनी मानले. कार्यक्रम साठी सर्व पंचायत समिती चे कर्मचारी यांनी सहकार्य केले.




