spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

यवतमाळ शहरात वृत्तपत्र वितरण करणारे विजय वालदे शासकीय सेवेत रुजू

यवतमाळ :- शहरात वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्था चे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या कडे पाच ते सहा वर्षांपासून लाईन पेपर वितरण करणारे विजय शंकरराव वालदे वय २७ वर्ष या युवकाला अत्यंत प्रतिकूल परीश्रामने आणि सतत सर्वच शासकीय परीक्षा देऊन आज त्यांची जिद्द यशस्वी झाली नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये चतुर्थी श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत निवड झाली. त्यानिमित्ताने संघटनेतर्फे सत्कार वितरण सेंटर घेण्यात आला. यावेळी अशोक शिंदे, आसिफ शेख, किरण कोरडे, श्रीराम खत्री,राजु हनवते, सचिन कदम, संतोष शिरभाते, श्रीपाद तोटे, मनिष अहीर, मोरेश्वर धुमडे, चंदु गावडे, संजय गझलवार, विजय हनवते मोठ्या संख्येने वितरण करणारे बंधु उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.