spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी विधान भवनात अभिवादन

मुंबई :- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी विधान भवन येथे विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (४) शिवदर्शन साठये, उप सभापती यांचे खाजगी सचिव अविनाश रणखांब, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव, विजय कोमटवार, वि.स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Popular Articles