spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निलज (खंडाळा )येथे शारदा उत्सव

किशोर साहू, मौदा ,ता.९:- दरवर्षीप्रमाणे यंदाही मौदा तालुक्याच्या सीमेवर वसलेले व पारशिवनी तालुक्यांतर्गत येत असलेल्या निलज (खंडाळा) येथे नवयुवक शारदा उत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून शारदा उत्सव शांततेत व उत्साहाने पार पाडण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक शारदा उत्सव मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाहुणे, उपाध्यक्ष राजेश चकोले, सचिव दिनेश पाहुणे, सदस्यगण रामा पाहुणे, देवा चकोले, मंगेश भुते, शेखर पाहुणे, लक्ष्मण चकोले, रामराज पाहुणे ,योगेश चकोले, रोशन पाहुणे सह महिला मंडळी परिश्रम घेत आहे. समस्त गावकरी सहकार्य करीत आहे.

Popular Articles