spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गांगनेर (हिवरा) येथे शारदा उत्सव निमित्त बाल कीर्तनकार यांचे समाजप्रबोधन

किशोर साहू, मौदा, ता. १६ :- मंगळवार ( दि. 14 ऑक्टोबर) ला गांगनेर(हिवरा) येथे नवयुवक शारदा माता उत्सव मंडळ यांचा सौजन्याने समाज प्रबोधनकार बाल कीर्तनकार ह.भ.प.तुलसी यशंतराव हिवरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी माजी जि प सदस्य कैलाश बरबटे, माजी उपसभापती खेमराज चाफले सरपंचा अनिता चिंचूलकर, उपसरपंच मोतीराम घरजाळे, धनराज हारोडे ,माजी सरपंच प्रदीप राऊत, भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे,बंडू घरझाडे ,ईश्वर सोनसरे ,जयसिंग सोनसरे, मंगेश चाफले, बल्लू टेंभरे,रवी झाडे,कैलास सोमनाथे, शंकर बावनकुळे,राहुल मेश्राम सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.