spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दहेगावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी भगवान आंबीलढूके, गाव तंटामुक्त करण्यासाठी जम्बो कार्यकारणी गठीत

किशोर साहू, मौदा ,ता. २४:- ग्रामपंचायत दहेगावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी भगवान आंबीलढूके, तर उपाध्यक्षपदी संजय मेहर यांची नुकतीच निवड करण्यात आली. गाव तंटामुक्त करण्यासाठी जम्बो कार्यकारणी गठित करण्यात आली.

नियंत्रक म्हणून पोलीस पाटील प्रभाकर अहिरकर, सदस्य म्हणून सरपंचा भारती संदीप आंबीलढूके , उपसरपंच रवींद्र ढोमणे, ग्राम अधिकारी अनुप रामटेके बीट जमादार भगवान चांदेवार, तलाठी प्रतीक्षा आकरे, प्रभावी व्यक्ती नकाराम देशमुख, चंद्रशेखर आंबीलढूके, कन्हैया बावनकुळे, प्रल्हाद आंबीलढूके, रवींद्र मेहर, मनोहर तांडेकर, संदीप आंबीलढूके ,वामन सोनवणे, जयश्री आंबीलढूके, नितेश इंगळे, बळीराम देशमुख ,मोतीराम नागपुरे ,संतोष आंबीलढूके,रणजीत आंबीलढूके , गौरा मेहर, दुर्गा सोमनाथे, चंद्रशेखर हटवार, निरंजन हटवार ,शिल्पा ब्राह्मणे, गणेश आंबीलढूके अशी एकूण 22 पदाधिकाऱ्यांची गाव तंटामुक्त समिती तयार करण्यात आली.

Popular Articles