spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवयुवक शारदा उत्सव मंडळ चाचेर तर्फे आज महाप्रसादाचा कार्यक्रम 

किशोर साहू, मौदा ,ता. २४:- दरवर्षीप्रमाणे यंदाही नवयुवक शारदा उत्सव मंडळ, इंदिरा नगर ,चाचेर तर्फे शारदा उत्सव साजरा करण्यात येत असून उद्या शुक्रवार (दि. 24 ऑक्टोबर)ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाप्रसादाच्या लाभ घेण्याचे आव्हान मंडळाचे अध्यक्ष नामदेव लाजेवार, पदाधिकारी मयूर राऊत, सतीश रोकडे ,संकेत कळसकर, करण वाघाडे ,लकी महादूले ,हिमांशु ढोरे ,संकेत देवगडे ,शुभम राजुरकर, हर्षद बावणे, रजत तिडके, गणेश ढोरे सह समस्त सदस्य गणांनी केले असून यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Popular Articles