रामटेक :- कार्तिक पौर्णिमानिमित्त चीचांळा त.रामटेक येथे आयोजित मंडई उत्सवाला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी भेट देऊन ग्रामवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी माजी सभापती नरेंद्र बंधाटे,उपसरपंच सुनील गयगये,सामाजिक कार्यकर्ते निनु बसिने, मिताराम सव्वालाखे,जगदीश सव्वालाखे, भोजराज सव्वालाखे,नंदकिशोर कोहळे,सतीश बंधाटे उपस्थित होते.
Home Latest News कार्तिक पौर्णिमानिमित्त चीचांळा त.रामटेक येथे आयोजित मंडई उत्सवाला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी...




