spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजधानीत बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली :- आदिवासी समाजक्रांतीचे जनक व स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

Popular Articles