Related Posts

संत जगनाडे महाराजांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन  

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> संत तुकाराम महाराजाचे विचारांना जीवंत ठेवण्याचे महान कार्य करणारे संत जगनाडे महाराज यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तुषार मठकर यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले&period; यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली&period;<&sol;p>&NewLine;