Related Posts

देवमुंढरी येथील भवानी माता मंदिरात माजी आमदार टेकचंद सावरकर यांनी सपत्नीक घेतले मातेचे दर्शन

<p><strong>किशोर साहू&comma;मौदा &colon;-<&sol;strong> à¤Ÿà¥‡à¤•चंद सावरकर माजी आमदार कामठी विधानसभा व त्यांच्या पत्नी निशा ते टेकचंद सावरकर माजी अध्यक्षा जिल्हा परिषद नागपुर यांनी देवमुंढरी येथील भवानी माता मंदिर येथे मातेचे दर्शन घेतले व उपस्थित भाविक भक्तान्ना शुभेच्छा दिल्या &period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी भगवान बावनकुळे अध्यक्ष भाजपा तालुका मौदा मंडळ&comma; चंद्रशेखर जाधव अध्यक्ष भाजपा अ&period;जा&period; मौदा तालुका &comma;गोपाल गिरमेकर उपसरपंच कोदामेंढी &comma;रोशन उमप सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती मौदा &comma; मंदिर कमिटी पदाधिकारी व इतर भक्तगण उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;