Related Posts

मनपाद्वारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांना विनम्र अभिवादन

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong> मानवता आणि लोककल्याणाची शिकवण देणारे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दलातील संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23467 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-08at11&period;35&period;04AM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; प्रामुख्याने उपस्थित होत्या&period; यावेळी मनपाच्या जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे&comma; प्रमोद हिवसे&comma; प्रवीण वानखेडे&comma; नरेंद्र रामटेके यांच्यासह संताजी सेवा मंडळाचे सुभाष घाटे&comma; प्रमोद बारई&comma; परमेश्वर राऊत&comma; प्रकाश गभने&comma; अतुल आकरे&comma; अनिल पेटकर&comma;  घनश्याम बावनकुळे&comma; मंगेश सातपुते&comma; अनिल पाटील&comma; प्रशांत वाघमारे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;