Related Posts

नवनिर्मित महिला रुग्णालय अहेरी येथे हृदयरोग आजाराच्या बालकांसाठी २डी-ईको तपासणी शिबीर संपन्न

<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> नुकतेच मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते अहेरी येथील नवनिर्मित महिला रुग्णालयाचे उद्घाटन झाले असून या महिला रुग्णालय अहेरी येथे दि&period;०३&sol;१२&sol;२०१५ रोजी सकाळी ११ ते ०४ वा&period; ० ते १८ वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोग असणारे बालके&sol;विध्यार्थी यांच्या हृदयरोगाच्या निदान निश्चिती करिता २डी-ईको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हातील आरबीएसके-डीईआयसी कार्यक्रमाद्वारे ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके&sol;विध्यार्थी यांच्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य तपासणी करून जन्मता आजार असणारी बालके शोधली जातात&period; या बालकांच्या पुढील उच्चस्तरीय तपासणी&sol;उपचार&comma; निदान निश्चिती&comma; विशेष चाचण्या&comma; उच्च स्तरीय विशेषज्ञ सल्ला&sol;सेवा&comma; शस्त्रक्रिया इत्यादीकरिता &OpenCurlyDoubleQuote;द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष” म्हणून &OpenCurlyDoubleQuote;जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र” &lpar;डीईआयसी&rpar;&comma; जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे स्थापित असून गरजेनुसार द्वितीयस्तरीय तथा तृतीयस्तरिय आरोग्य सेवा प्रदान करण्यात येते&period; <img class&equals;"alignnone wp-image-23472 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-03at21&period;09&period;22&lowbar;2b297c93&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x600&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>सदर डीईआयसी मार्फत दरवर्षी नियमितपणे संशयित हृदयरोग असणारे बालके&sol;विध्यार्थी यांच्या हृदयरोगाच्या निदान निश्चिती करिता मोफत २डी-ईको तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हास्तरावर डीईआयसी बालविभाग&comma; जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात येते परंतु पहिल्यांदाच तालुक्याच्या ठिकाणी नुकतेच उद्घाटन झालेले नवनिर्मित महिला रुग्णालय येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले&period; यामुळे एटापल्ली&comma; भामरागड&comma; मुलचेरा&comma; अहेरी&comma; सिरोंचा येथील बालकांच्या पालकांना जवळ असल्याने येण-जाणं सोयीचे झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>शिबिरामध्ये २डी-ईको तपासणी करिता अपोलो रुग्णालय मुंबई येथील प्रसिद्ध विशेषज्ञ डॉ&period;भूषण चव्हाण बाल हृदयरोगतज्ञ व चमू उपस्थित झाली&period; यामध्ये एकूण ३७ बालके&sol;विध्यार्थी यांची २डी-ईको तपासणी केली असून ११ बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे व काही बालकांचा पुन्हा पाठपुरावा लागणार आहे तसेच निदान निश्चिती झालेल्या बालकांच्या पालकांना याबाबत संपूर्ण समुपदेशन करण्यात आले&period; राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचनेनुसार पात्र बालकांना तृतीय स्तरीय संदर्भसेवे करिता डीईआयसी कडून व्यवस्थापन होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शिबिराकरिता डॉ&period;माधुरी किलनाके जिल्हा शल्य चिकित्सक&comma; डॉ सतीशकुमार साळुंखे अति&period;जिल्हा शल्य चिकित्सक&comma; यांचे विशेष मार्गदर्शन लाभले&period; तथा डॉ&period; बागराज धुर्वे बाह्य संपर्क अधिकारी&comma; डॉ&period;प्रफुल हुलके जिल्हा मात व बाल संगोपन अधिकारी&comma; डॉ&period;प्रशांत पेंदाम वैद्यकीय अधीक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णालय&comma; डॉ&period;कन्ना मडावी वैद्यकीय अधीक्षक अहेरी यांच्या नियोजनामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम &lpar;आरबीएसके&rpar; सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र&lpar;डीईआयसी&rpar; बालआरोग्य विभाग जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली तर्फे बालकांच्या सुद्रुड आरोग्याच्या भविष्याकरिता बालकांमधील जन्मता असणारे हृदयरोग आजार&sol;दोष बाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरवताना अनेक अडचणी येतात&period; परंतु यावर मात करणे आता शक्य मुख्य म्हणजे आपल्या बालकांबाबत संभ्रमित असणारया पालकांना तज्ञांची सेवा जिल्ह्यातच मिळाल्याने पालक आनंदी आहेत&period;<&sol;p>&NewLine;