spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपुरात महादेव कोळी समाजाचे आंदोलन

नागपुर :- नागपुरातील यशवंत स्टेडिअममध्ये महादेव कोळी समाजाच्या नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कोळी समाजाच्या नोंदी व अहवाल सार्वजनिक करा, 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र द्या, जात पडताळणी प्रकरणांना न्याय द्या अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.