spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, दारू बाळगुण विकी करणारे तसेच सेवन करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध ३४ गुन्हे नोंद

नागपूर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ७७,६४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन कुही येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन उमरेड येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन नरखेड येथे एकुण ०४ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन जलालखेडा येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन काटोल येथे एकुण ०३ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन केळवद येथे एकुण ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन सावनेर येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन खापा येथे एकुण ०५ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे एकुण ९५ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन देवलापार येथे एकुण ०३ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन रामटेक येथे एकुण ०४ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन बेला येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे एकुण ०२ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन मौदा येथे ०१ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ३४ गुन्हे नोंद केले आहे.

Popular Articles