spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

टिळक पत्रकार भवनात आचार्य जांभेकर जयंती

नागपूर :-  मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करून टिळक पत्रकार भवनात त्यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी पत्रकार भवन ट्रस्टचे पदाधिकारी प्रभाकर दुपारे, विनोद देशमुख, पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुपम सोनी, हितेश लिंबाचिया, श्यामकांत पात्रीकर, उमेश महादेवकर यांच्यासह दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही बाळशास्त्रींना अभिवादन केले.

Popular Articles