spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर शहर जिल्हा काँग्रेस-सेवा दल कमिटीच्या वतीने प्रभाग 22 वर विजय हांडा यांची वार्ड अध्यक्षपदी निवड

नागपूर :- शहर जिल्हा काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष प्रवीण आगरे यांच्या नेतृत्वाखाली जुनी मंगळवारी येथील वार्ड नंबर 25, प्रभाग 22 चे अध्यक्षपदी विजय गोपाळराव हांडा यांची वार्ड अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांना काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्यावरील उच्चस्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

 

Popular Articles