रामटेक :- राज्यमंत्रीआशीष जयस्वाल यांनी रविवार (दि.०४) जानेवारी ला जम्मू-काश्मीर येथे देशसेवेच्या कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेले जवान अश्विन कुमार विश्वकर्मा यांच्या कुटुंबीयांची पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान कधीही विसरले जाणार नाही. भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले हे बलिदान संपूर्ण देशातील जनता सदैव स्मरणात ठेवेल.
राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी रविवार (दि.०४) जानेवारी ला जम्मू-काश्मीर येथे देशसेवेच्या कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेले जवान अश्विन कुमार विश्वकर्मा यांच्या कुटुंबीयांची पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले









