spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारताची वेगवान आर्थिक घोडदौड; ‘विकसित भारत’ संकल्पना पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प – आशु गोंडाने

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- केंद्र सरकारचा अर्थसंकल्प २०२६ संसदेत सादर करण्यात आला असून, देशाच्या आर्थिक दिशेला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सामान्य जनता, मध्यमवर्ग, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि उद्योजक यांच्यासाठी दिलासादायक घोषणा जाहीर केल्या आहेत. कररचनेत बदल, शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी वाढीव तरतूद, रोजगारनिर्मितीला चालना देणाऱ्या योजना तसेच डिजिटल आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे . ह्या द्वारे विकसित भारत स्कल्पना पूर्ण करण्याच्या दुष्ठीने एक पाऊल पुढे होणार आहे.

– आशु गोंडाने, भाजपा जिल्हा अध्यक्ष, भंडारा

Popular Articles