आताही काही बिघडलं नाही दुसऱ्या, तिसऱ्या फळीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले तर रिपब्लिकन अस्तित्व मजबूत होऊ शकते – बागडे 

0
52

नागपूर :- काही असो आम्ही सर्व रिपब्लिकन मुशीतून तयार झाले आहोत ती आपली अस्मिता आहे त्याला साबूत ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे आता हि काही बिघडले नाही पहिल्या फळीतील नेते एक होत नसेले तरी चालेल परंतु दुसऱ्या, तिसऱ्या फळीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आले तर आपली वज्र मुठ लाखमोलाची राहू शकते असे सुचक सवाल आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. ते काल राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे यांच्या मुलांचा साक्ष गंधाचा कार्यक्रमात सहभागी झालेल्या विविध रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ता यांच्याशी चर्चा करतांना बोलत होते. याप्रसंगी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे, शरद बनसोडे, धर्माजी बागडे, प्रविण आवळे, शालिक बांगर प्रा.रमेश दुपारे, हंसराज उरकुडे प्रामुख्याने उपस्थित होते.