नागपूर :- डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन (अंबाझरी) परिसर बचाव कृती समिती च्यावतीने पत्रपरिषदेत मुख्य संयोजक किशोर गजभिये यांचे नेतृत्वात संपन्न झाली. त्यावेळी मंचावरील उपस्थित सर्वप्रथम ज्योती आवळे, जयश्री गणवीर, प्रमोद मुन, वसंत मुंडले रंजना वासे, भारतीय सहारे, उज्वला गणवीर आणि प्रशिक आनंद यांची उपस्थित होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे 19 एकरा चे आरक्षण कायमस्वरूपी राहिलेच पाहिजे – किशोर गजभिये









