spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यात गुढीपाडवा पर्व उत्साहात साजरा

कामठी :- 19 मार्च ला कामठी तालुक्यात मराठी नववर्षचा शुभारंभ म्हणून गुढीपाडवा पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरा नुसार मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्यात आली.यासह घराबाहेर रांगोळ्या काढून घर सजविण्यात आले.

दिंनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडवा भारतीय संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष असून या पर्वाची सुरुवात नवा संकल्प, नवा निर्धार करण्याची परंपरा आहे.

Popular Articles