कामठी :- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कामठी तालुका शिवसेना पक्षाचे कामठी तालूका प्रमुख पदावार राजू चहांदे यांची नियुक्ति करण्यात आली.या नियुक्तीबद्दल तालुकाध्यक्ष राजू चहांदे यांनी पक्ष संघटन बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून या नियुक्तीसाठी पक्ष श्रेष्टींनी जो विश्वास दाखविला त्या विश्वासाला तळा जाउ देणार नाही व नियुक्ती केल्याबद्दल पक्षाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे , संर्पक प्रमुख सुर्यवंशी , नागपुर ग्रामिण जिल्हाप्रमुख मस्के , कामठी शहर प्रमुख मुकेश यादव व शहर तालुकेचे सर्व पदधिकारी शिवसौनिक व सर्व शिवसैनिक मित्रपरिवारा चा मनपुर्वक आभार मानले.








